Monday, 13 April 2015

पथेर पांचाली (अनु : नीलिमा भावे )

 
पथेर पांचाली (अनु : नीलिमा भावे )
सध्या हे पुस्तक वाचायला सुरु केले आहे.
कथानक तीन भागात लिहिले आहे - पहिल्या भागात अपूच्या कुटंबाचा इतिहास, दुसर्‍या भागात अपूचे बालपण व तिसर्‍या भागात काशीला गेल्याची माहिती आहे. 
 सध्या दुसर्‍या भागाचे वाचन सुरु आहे.....आवडतय  , खासकरुन त्यात लिहिलेल्या बंगाली भाषेतील गाणी.
 
 
 
 

No comments:

Post a Comment