किम - रुडयार्ड किप्लिंग
किम ह्या आयरिश मुलाचा जन्म भारतात झाला ब्रिटिशांच्या काळात.
त्याचे पालक आता हया जगात नाही.
त्याच दर्म्यान त्याची अणि एका तिबेटियन लामाची भेट होते आणि कथा पुढे सरकते.
ब्रिटीश अधिकारी त्याकाळी अशा भटकणाऱ्या लोकांना गुप्तहेर म्हणून कसे कामाला लावायचे, ते या पुस्तकात लिहिलय.



