Sunday, 1 March 2015

एकम - मिलिंद बोकील

 
 
मिलिंद बोकील ह्यांचे एकम नुकतेच वाचून संपवले.
 
 ही कथा एका  लेखिकेची आहे. तिने तिच्या एकटेपणात स्वतःशी साधलेल्या संवादाची कथा आहे.  स्वतःची ओळख शोधण्याची, एकटेपणाला एकटेपण न मानून आयुष्य जगायची ही कथा आहे.
जरूर वाचावे असे पुस्तक नक्कीच आहे.


No comments:

Post a Comment