आता मी Cecelia Ahern चे "लव्ह, रोझी" हे पुस्तक वाचत आहे.. हलकं -फुलकं आहे.
एका मित्र-मैत्रीणीची कहाणी आहे, रोझी ड्युन आणि अॅलेक्स स्टेवर्टची.
कथानकात गोष्ट पत्राद्वारे, ई-मेल व इंस्टंट मेसेजेस्द्वारे पुढे सरकते.
काळाप्रमाणे मैत्रीचे नांत कसं बदलतं , कसं फुलत जातं, अल्लडपणा, ओढ, जबाबदारी, रुसवे-फुगवे, नविन नाती, प्रेम हे सर्व छान रंगवले आहे.

No comments:
Post a Comment